Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
बॉलीवुड
बॉलीवुड :
"बेटा, लायकीपेक्षा मोठं घे", शाहरुख खानने राजकुमार रावला घर घेताना दिला होता सल्ला
राजकुमार रावला नक्की असं का म्हणाला शाहरुख? ...
बॉलीवुड :
'या' अभिनेत्याने धुडकावली 'दिवार', 'शोले'ची ऑफर; त्याच्या नकारामुळे अमिताभ झाले शहेनशहा
Bollywood actor: सुपरहिट सिनेमा रिजेक्ट केल्याचं दु:ख आजही या अभिनेत्याला आहे. त्यामुळे आतागायत त्याने हे दोन्ही सिनेमा पाहिलेले नाहीत. ...
बॉलीवुड :
लग्नानंतर माधुरी दीक्षितने अॅक्टिंगला का केला होता रामराम? यावर आता 'धकधक गर्ल' म्हणाली....
Madhuri Dixit : माधुरी दीक्षितने १९९९ साली डॉ. श्रीराम नेनेंशी लग्न केले. त्यानंतर ती अभिनय सोडून बरेच वर्ष परदेशात स्थायिक झाली होती. ...
बॉलीवुड :
सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'बद्दल मोठं अपडेट
दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी 'दिल बेचारा' सिनेमाचा सिक्वल येणार की नाही, हे स्पष्ट केलं आहे. ...
बॉलीवुड :
दीपिकाबरोबर घटस्फोटाच्या चर्चांना रणवीरने दिला पूर्णविराम! लग्नाचे फोटो डिलीट केल्यावर म्हणतो- "माझ्या पत्नीने..."
दीपिका गरोदर असताना रणवीरने लग्नाचे फोटो डिलीट केल्यामुळे त्यांच्यात बिनसल्याच्या चर्चा सुरू होत्या. रणवीर-दीपिका घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता अभिनेत्याने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ...
बॉलीवुड :
प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन काळाच्या पडद्याआड, रितेश देशमुख - श्रेयस तळपदेने वाहिली श्रद्धांजली
'अपना सपना मनी मनी', 'क्या कूल है हम' सिनेमांचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचं दुःखध निधन झालंय (sangeeth sivan) ...
बॉलीवुड :
अदा शर्माचा 'बस्तर' ओटीटीवर होणार प्रदर्शित; कधी, कुठे पाहता येणार सिनेमा?
अदा शर्मा ही तिच्या अप्रतिम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. ...
बॉलीवुड :
अनन्याशी ब्रेकअपनंतर 'या' अभिनेत्रीला डेट करतोय आदित्य रॉय कपूर ? एकत्र स्पॉट झाले!
ही अभिनेत्री अनन्याची चांगली मैत्रीणीदेखील आहे. ...
बॉलीवुड :
गरोदर असलेली दीपिका पहिल्यांदाच आली कॅमेरासमोर, केलं असं काही की... Video व्हायरल
दीपिका पदुकोनचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ व्हायरल झालाय.(deepika padukone) ...
बॉलीवुड :
सोनालीच्या जगण्याची होती ३० टक्के शक्यता; मृत्युच्या दारातून परतलेल्या अभिनेत्रीने सांगितला कॅन्सरचा प्रवास
Sonali bendre: सोनालीने तिच्या कर्करोगावर मात करण्याच्या प्रवासावर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वाचण्याचे चान्स फक्त ३० टक्के होते असं सांगितलं. ...
Next Page