श्रिया सरनच्या दिलखेच अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 10:42 AM2018-02-12T10:42:58+5:302018-06-27T19:57:29+5:30

मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. २००७ मध्ये तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते.

Shreya Saran's heart beat | श्रिया सरनच्या दिलखेच अदा

श्रिया सरनच्या दिलखेच अदा

googlenewsNext
्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. २००७ मध्ये तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते.
‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रिया सरन आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरूवात केली होती. यानंतर २००२ मध्ये ‘संतोषाम’ हा तिचा दुसरा चित्रपट आला. या चित्रपटाने बम्पर कमाई केली होती. २००७ मध्ये तामिळ चित्रपट ‘शिवाजी’ या तिच्या चित्रपटानेही रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते.

Web Title: Shreya Saran's heart beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.