Next

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी जाळला लाकूड डेपो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2018 02:54 PM2018-04-18T14:54:43+5:302018-04-18T14:55:07+5:30

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व ...

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे असलेला वनविभागाचा लाकूड डेपो नक्षलवाद्यांनी बुधवारी मध्यरात्री जाळला. यात लाखो रुपयांचे बांबू व सागवान लाकडे जळाले. त्या ठिकाणी नक्षल्यांनी एटापल्ली तालुका बंद करण्याचे आवाहन करणारी पत्रकेही टाकल्याचे आढळले.