KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Scalp Itching Treatment: थंडी आणि खाण्यापिण्यामधील गडबडीमुळे डोक्यातील खाज आणि डँड्रफमुळे अनेकजण त्रस्त असतात. आज आम्ही त्यांच्यासाठी दही, लिंबू, नारळाचं तेल आणि कांद्यापासून करण्यात येणाऱ्या काही घरगुती उपचारांबाबत माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्लाहा आराम मिळू शकतो.