Next

कोल्हापुरात पहाटेपासूनच धुक्याची चादर पसरल्यानं हरवले रस्ते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 06:03 PM2017-10-05T18:03:15+5:302017-10-05T18:03:28+5:30

कोल्हापुरात आज पहाटेपासूनच दाट धुके दाटले होते. या वर्षी पहिल्यांदाच इतके दाट धुके शहर परिसर व ग्रामीण भागात सकाळी ...

कोल्हापुरात आज पहाटेपासूनच दाट धुके दाटले होते. या वर्षी पहिल्यांदाच इतके दाट धुके शहर परिसर व ग्रामीण भागात सकाळी 9 वाजेपर्यंत पसरले होते. या दाट धुक्यामुळे रस्तेही दिसेनासे झाले होते.