lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुण्यात केलं मतदान, म्हणाली 'घरात बसून बोलण्यापेक्षा...' - Marathi News | Actress Sonali Kulkarni Exercised Her Right To Vote In Nigadi Pune | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुण्यात केलं मतदान, म्हणाली 'घरात बसून बोलण्यापेक्षा...'

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनंदेखील मतदानाचा हक्क बजावला.  ...

"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | spruha joshi adinath kothare shaktiman movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"आपल्या सगळ्यांमध्ये दडलेला असतो एक सुपरहिरो", स्पृहा-आदिनाथच्या 'शक्तिमान'चा ट्रेलर प्रदर्शित

'शक्तिमान' सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.  या सिनेमात आदिनाथ कोठारे आणि स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत आहेत. ...

मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..." - Marathi News | Mohan Agashe who went to vote loksabha election pune share his experience | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."

आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतंय. यानिमित्त ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे जेव्हा मतदानासाठी गेले तेव्हा त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलाय ...

मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं? - Marathi News | Lok Sabha Election 2024 : Savani Ravindra went to the polling station but could not vote, what exactly happened with her? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?

Savani Ravindra : गायिका सावनी रविंद्र हिला मतदानाचा हक्क बजावता न आल्यामुळे तिने सोशल मीडियावर खेद व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन - Marathi News | loksabha election 2024 this marathi actors casts vote and Appeal to do vote | Latest filmy Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन

Maharashtta Lok Sabha Election 2024 Live : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे. ...

"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन - Marathi News | loksabha election 2024 marathi actor subodh bhave casted his vote in pune | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"लोकशाहीचा हा उत्सव साजरा करूया", मतदानानंतर सुबोध भावेचं चाहत्यांना आवाहन

Loksabha Election 2024 : सुबोध भावेने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन ...

फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Do you recognize this little girl in the photo? She is a famous actress in the Marathi art world | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :फोटोतील या चिमुरडीला ओळखलंत का?, मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

एका अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोतील या अभिनेत्रीला ओळखलंत का? ...

ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास - Marathi News | famous marathi actor satish joshi passed away | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे. रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...

"गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" प्रशमेश परबला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्याने दिलं हटके उत्तर - Marathi News | prathamesh parab hillarious reply to fan who asked him how to make gf a wife | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" प्रशमेश परबला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्याने दिलं हटके उत्तर

एका चाहत्याने प्रथमेशला "गर्लफ्रेंडला बायको कसं बनवायचं?" असा प्रश्न विचारला. चाहत्याच्या या प्रश्नाला प्रथमेशने दोनच शब्दात पण हटके पद्धतीने उत्तर दिलं. ...