Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
टेलीविजन
टेलीविजन :
क्या खूब लगती हो! वेस्टर्न आऊटफिटमध्ये प्रार्थनाचं क्लासी फोटोशूट
Prarthana behere: या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचं नेटकरी कौतुक करतायेत. ...
टेलीविजन :
प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास श्वेता खरात सज्ज; नितीश चव्हाणसोबत शेअर करणार स्क्रीन
Shweta kharat:श्वेताने अल्पावधीत तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे तिची नवी मालिका पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. ...
टेलीविजन :
फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज
लग्नानंतर सध्या अमृता आणि शुभांकर हनिमूनसाठी व्हिएतनामला गेले आहेत. तिथे अमृताच्या वाढदिवशी शुभांकरने तिला खास सरप्राइज दिलं आहे. ...
टेलीविजन :
'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...
"सेटवर धमक्यांचे फोन यायचे म्हणून मला.."; भूषण कडूने सांगितलं 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण text: "डॉक्टरांनी सांगितला ब्रेन हॅमरेजचा धोका" ...
टेलीविजन :
'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला दिग्दर्शकांनी केली होती शिवीगाळ; म्हणाली, 'माझी आई तिथे...'
Nitanshi goel: मालिकेच्या सेटवर मला दररोज शिवीगाळ होत होता, असंही नितांशीने सांगितलं. ...
टेलीविजन :
"हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत...", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान
नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सकाळी लवकर उठण्याचे फायदे आणि जागरण करण्याचं नुकसान याबाबत भाष्य केलं आहे. ...
टेलीविजन :
"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत
अक्षया नाईक (Akshaya Naik)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. ...
टेलीविजन :
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, वाढदिवशी अमोलची होणार का बाबांची भेट ?
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचे नाते फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तशी त्या दोघांची मैत्री ही मजबूत होताना दिसत आहे. ...
टेलीविजन :
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
"तिथे भाजपा किंवा काँग्रेसचा बोर्ड असता तर...", घाटकोपर दुर्घेटनेवरुन संतापलेला शशांक केतकर स्पष्टच बोलला ...
टेलीविजन :
दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल
Vishakha subhedar: विशाखाने कोणतंही रील सोशल मीडियावर शेअर केलं की ते वाऱ्यासारखं व्हायरल होतं. ...
Next Page