पोलिसांच्या गाडीतून अंकुश चौधरी बाहेर पडत असल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. याशिवाय त्याच्या हातात बेड्याही दिसत आहेत. पोलिसांनी त्याला घेरल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. ...
Alka Kubal: अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) सध्या त्यांच्या वजनदार नाटकामुळे चर्चेत आल्या आहेत. या नाटकात त्या हटके भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मात्र आजही त्या 'माहेरची साडी' (Maherchi Sadi Movie) या सिनेमासाठी ओळखल्या जातात. ...
सुप्रसिद्ध अभिनेत्री असूनही अलका कुबल यांच्या दोन्ही लेकींनी मात्र सिनेसृष्टीकडे पाठ फिरवत करियरसाठी वेगळी क्षेत्र निवडली. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी भाष्य केलं. ...
अनेक मराठी कलाकार हिंदीमध्येही काम करतात. पण, भरत जाधव मात्र हिंदी सिनेमांत फारसे दिसले नाहीत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं. ...
'आता थांबायचं नाय' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा असून दोनच दिवसांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केलीय. याशिवाय प्रेक्षकांचाही सिनेमाला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे ...
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने अनेक हिट चित्रपट केले आहेत. १९९३ मध्ये आलेल्या 'सैनिक' या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसलेली अभिनेत्री सध्या काय करतेय, हे तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे. ...