बिग बॉस फेम नितिभा कौलने शेअर केला बोल्ड फोटो; चाहत्यांनी दिला वजन कमी करण्याचा सल्ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 10:09 AM2018-02-11T10:09:47+5:302018-06-27T19:57:36+5:30

बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन १० मध्ये झळकलेली नितिभा कौल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नितिभाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. फोटोत ती शॉर्ट्स आणि बिकिनी टॉपमध्ये बघावयास मिळत आहे. फोटोत तिच्या बॉडीवर टॅनिंग मार्क्सही दिसत आहेत. नितिभाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये या मार्क्सचा उल्लेख केला. नितिभाचा हा फोटो तिच्या काही चाहत्यांना चांगलाच आवडला. परंतु काहींना मात्र तो अजिबातच पसंत आला नाही. त्यांच्या मते, फोटोमध्ये नितिभा खूपच फॅट दिसत असून, तिने वजन कमी करण्याची गरज आहे.

Big Boss Fans Nitita Kaul shared a bold photo; Advice to reduce the weight given by fans! | बिग बॉस फेम नितिभा कौलने शेअर केला बोल्ड फोटो; चाहत्यांनी दिला वजन कमी करण्याचा सल्ला!

बिग बॉस फेम नितिभा कौलने शेअर केला बोल्ड फोटो; चाहत्यांनी दिला वजन कमी करण्याचा सल्ला!

googlenewsNext
ग बॉस या रिअ‍ॅलिटी शोच्या सीजन १० मध्ये झळकलेली नितिभा कौल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नितिभाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. फोटोत ती शॉर्ट्स आणि बिकिनी टॉपमध्ये बघावयास मिळत आहे. फोटोत तिच्या बॉडीवर टॅनिंग मार्क्सही दिसत आहेत. नितिभाने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये या मार्क्सचा उल्लेख केला. नितिभाचा हा फोटो तिच्या काही चाहत्यांना चांगलाच आवडला. परंतु काहींना मात्र तो अजिबातच पसंत आला नाही. त्यांच्या मते, फोटोमध्ये नितिभा खूपच फॅट दिसत असून, तिने वजन कमी करण्याची गरज आहे.
नितिभाच्या या फोटोला काही चाहत्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ती खूपच हॉट दिसत आहे. तर काहींनी चक्क तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, नितिभाला आता जिम ज्वाइन करण्याची गरज आहे.

Web Title: Big Boss Fans Nitita Kaul shared a bold photo; Advice to reduce the weight given by fans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.