'हा' आहे जगातील सर्वात महागडा मासा; बाजारात आहे कोट्यवधीची किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 01:19 PM2021-10-25T13:19:33+5:302021-10-25T13:22:59+5:30
इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये 'अटलांटिक ब्लूफिन टूना' हा जगातील सर्वात महागडा मासा दिसून आला आहे.