Marathi Jokes: उकाडा दूर करण्यासाठी बायकोचा प्रताप; रेसिपी पाहून नवऱ्यानं डोक्यावर मारला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 10:40 AM2021-12-05T10:40:36+5:302021-12-05T10:42:09+5:30
Marathi Jokes: बायकोची रेसिपी ऐकून नवऱ्याला हसावं का रडावं कळेना...
बायको- मी ना आज तुमच्यासाठी स्पेशल डिश बनवली आहे...
नवरा- काय केलंस नेमकं..?
बायको- असा पदार्थ केलाय ती खाल्ल्यावर उकाडा गायब....
नवरा- असं काय केलं आहेस..?
बायको- भज्या तळल्यात नवरत्न तेलात.. थंडा थंडा कूल कूल...