Next

पाहा- पूर ओसरल्यानंतर गणपती पेठेत दिसणारी ही विदारक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:45 PM2019-08-12T17:45:34+5:302019-08-12T17:48:08+5:30

सांगली - गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दुकाने, घरे पाण्याखाली गेली ...

सांगली - गेल्या काही दिवसांपासून सांगली शहरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक दुकाने, घरे पाण्याखाली गेली होती. व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले अनेक घरं उद्ध्वस्त झाली. आता हा पूर हळूहळू ओसरु लागला आहे. त्यानंतर गणपती पेठ येथील दिसणारं हे दृश्य