निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Guru Purnima: आज देशभरामध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली जात आहे. शिष्यांकडून त्यांच्या गुरूंना मानवंदना दिली जात आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आज आपण जाणून घेऊयात.