भारती सिंहने केले Pre Wedding Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 09:35 AM2017-09-28T09:35:37+5:302018-06-27T20:10:20+5:30

कॉमेडीयन भारती सिंहने बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.लग्नासोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीने नुकतेच प्रिवेडींग फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये हर्ष आणि भारती रोमँटीक मूडमध्ये दिसत आहेत.

Bharti Singh made pre-wedding photoshoot | भारती सिंहने केले Pre Wedding Photoshoot

भारती सिंहने केले Pre Wedding Photoshoot

googlenewsNext
मेडीयन भारती सिंहने बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.लग्नासोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीने नुकतेच प्रिवेडींग फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये हर्ष आणि भारती रोमँटीक मूडमध्ये दिसत आहेत.
कॉमेडीयन भारती सिंहने बॉयफ्रेंड हर्ष लिंबाचियासोबत डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे.लग्नासोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीने नुकतेच प्रिवेडींग फोटोशूट केले आहे. फोटोंमध्ये हर्ष आणि भारती रोमँटीक मूडमध्ये दिसत आहेत.

Web Title: Bharti Singh made pre-wedding photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.