Next

Navi Mumbai ONGC Fire: ओएनजीसी कंपनीच्या भीषण आगीने उरण हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 11:24 AM2019-09-03T11:24:13+5:302019-09-03T11:25:33+5:30

उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ...

उरण ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी (3 सप्टेंबर) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळत आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला आहे.