lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

'ज्यांना देशाची काळजी आहे...', निवडणूक काळात आमिर खानने शेअर केला सत्यमेव जयतेचा जुना प्रोमो - Marathi News | Aamir Khan shared an old promo of Satyamev Jayate during the election period | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :निवडणूक काळात आमिर खानने शेअर केला सत्यमेव जयतेचा जुना प्रोमो

आमिर खानने 'सत्यमेव जयते'चा जुना प्रोमो त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.  ...

मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या व्यक्तीशी काजोलचा गैरव्यवहार, पोस्ट व्हायरल! - Marathi News | actress kajol disbehave with mentally ill person in restaurant mumbai | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या व्यक्तीशी काजोलचा गैरव्यवहार, पोस्ट व्हायरल!

अभिनेत्री काजोलने एका रेस्टॉरंटमध्ये मानसिक आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णाला वाईट वागणूक दिल्याची घटना उघडकीस आलीय. नेमकं प्रकरण काय? (kajol) ...

९ वर्षांनंतर कमबॅक करतोय इमरान खान, सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात - Marathi News | imran khan comeback with happy patel movie after 9 years of bollywood breask start shooting | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :९ वर्षांनंतर कमबॅक करतोय इमरान खान, सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

तब्बल ९ वर्षांनी इमरान खान पुन्हा कमबॅक करत आहे. तो पुन्हा कमबॅक करणार असल्यामुळे चाहतेही उत्सुक आहेत. ...

"तू मुस्लिम नाहीस तर ब्राम्हण!" इरफानचे वडील त्याला असं का म्हणायचे? - Marathi News | "You are not a Muslim but a Brahmin!" Why did Irrfan khan father call him that? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"तू मुस्लिम नाहीस तर ब्राम्हण!" इरफानचे वडील त्याला असं का म्हणायचे?

इरफान खानचे वडील त्याला ब्राम्हण असं का म्हणायचे? वाचा हा खास किस्सा (irrfan khan) ...

कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे बॉलिवूडचा 'गली बॉय'; किती आहे सिद्धांत चतुर्वेदीची नेटवर्थ? - Marathi News | Bollywood's 'Gully Boy' is the owner of crores of wealth; What is Siddhant Chaturvedi's net worth? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे बॉलिवूडचा 'गली बॉय'; किती आहे सिद्धांत चतुर्वेदीची नेटवर्थ?

'गली बॉय' या चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी. ...

अरिजित सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानची मागितली माफी; नेमकं घडलं काय ? पाहा Video! - Marathi News | Arijit Singh Apologizes To Pakistani Actress Mahira Khan You Will Be Shocked To Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अरिजित सिंहने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी अभिनेत्रीची मागितली माफी; पाहा Video!

व्हायरल व्हिडीमध्ये अरिजित सिंह हा माहिरा खानची माफी मागताना पाहायला मिळत आहे.  ...

बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच - Marathi News | tripti dimri hot and bold photoshoot viral animal actress | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीचे खास फोटो बघाच

तृप्ती डिमरीच्या बोल्ड फोटोंनी हॉटनेस वाढवला (tripti dimri) ...

तब्बल ६१ तासांपासून बंद होतं सोनू सूदचं Whats App, सुरू होताच आले ९ हजार मेसेज, अभिनेता म्हणतो... - Marathi News | sonu sood whats app start after 61 hours actor received 9483 messages | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :तब्बल ६१ तासांपासून बंद होतं सोनू सूदचं Whats App, सुरू होताच आले ९ हजार मेसेज, अभिनेता म्हणतो...

गेल्या काही दिवसांपासून सोनू सूदचं व्हॉटस अॅप बंद पडलं होतं. अखेर ६१ तासांनी सोनू सूदचं व्हॉट्स अॅप सुरू झालं आहे.  ...

"मी मुसलमान आहे त्यामुळे..", हात जोडून नमस्कार करण्याचं महत्व आमिरने केव्हा ओळखलं? - Marathi News | aamir khan in the great indian kapil show talk about importance of namaskar even he is muslim | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :"मी मुसलमान आहे त्यामुळे..", हात जोडून नमस्कार करण्याचं महत्व आमिरने केव्हा ओळखलं?

द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये आमिरने नमस्कार करण्याचं महत्व केव्हा ओळखलं याचा खुलासा केलाय (aamir khan, the great indian kapil show) ...