अदा शर्माच्या या फोटोंनी व्हाल क्लिन बोल्ड, पाहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:00 AM2020-05-07T08:00:00+5:302020-05-07T08:00:02+5:30

सध्या लॉकडाऊन असल्याने सगळेच सेलिब्रेटी आपल्या घरातच असून ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय आहे. अभिनेत्री अदा शर्मा देखील तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

अदा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या फोटोंना, व्हिडिओंना तिच्या चाहत्यांची नेहमीच पसंती मिळते.

अदाने नुकतेच एक बोल्ड फोटोशूट केले असून त्यातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

अदाचे हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.

अदाचे चाहते या फोटोंवर खूप सारे कमेंट्स करत असून ती या फोटोत खूपच बोल्ड अँड हॉट दिसत असल्याचे तिला कमेंटद्वारे सांगत आहेत.

अदा काहीच महिन्यांपूर्वी कमांडो ३ या चित्रपटात झळकली होती.

अदाने बॉलिवूडमध्ये २००८ साली आलेल्या ‘१९२०’ या सिनेमातून रुपेरी पडद्यावर एंट्री घेतली.

यानंतर ‘हम है राही यार के’ आणि ‘हंसी तो फंसी’ या सिनेमातही अदाने भूमिका साकारल्या.