Join us
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
'नाच गं घुमा'ची हवा
'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग बेपत्ता
रणबीर कपूरचा 'रामायण'
निलेश साबळेचा नवा शो
Lokmat.com
My Profile
Sign In
Bollywood
Marathi Cinema
Television
Web Series
South Movies
Reviews
Hollywood
Photos
Videos
FOLLOW US :
Download App
Epaper
Filmy Stories
Lokmat Filmy
टेलीविजन
टेलीविजन :
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
Shivali Parab : शिवाली परबचा मे महिन्यात वाढदिवस असून यानिमित्ताने तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. एका मुलाखतीत तिने घर घेतल्याचे सांगितले. ...
टेलीविजन :
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
शिवाजी पार्कवर दोन तास फेऱ्या मारत होता संकर्षण कऱ्हाडे ...
टेलीविजन :
डोक्यावर ग्लास अन् जमाल कुडूवर डान्स, जुईचा व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
जुईने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केलेल्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत ती डान्स करताना दिसत आहे. ...
टेलीविजन :
'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये ७ वर्षांचा लीप, अप्पीनं निभावलं दिलेलं वचन
Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एक नवा अध्याय सुरु होत आहे. मालिका आता ७ वर्षांची लीप घेत आहे. ...
टेलीविजन :
ओंकार भोजनेला नव्या शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची नाराजी! म्हणाले - "अजिबात शोभत नसून.."
ओंकार भोजनेला 'हसताय ना हसायलाच पाहिजे' शोमध्ये स्त्रीवेशात पाहून प्रेक्षकांची कमेंट करुन नाराजी. वाचा सविस्तर (onkar bhojane) ...
टेलीविजन :
प्राजक्ता माळीनंतर भाजपाच्या प्रचार रॅलीत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री, म्हणते -"अबकी बार ४०० पार..."
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नितीन गडकरींचा प्रचार करताना दिसली होती. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने भाजपाच्या प्रचारसभेत सहभाग घेतल्याचं दिसत आहे. ...
टेलीविजन :
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
सहा वर्ष हिनाने मालिकेत काम केलं मात्र नंतर तिला चक्क काढून टाकण्यात आल्याचा खुलासा निर्मात्यांनी केला. ...
टेलीविजन :
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
हरहुन्नरी अभिनेत्री असलेल्या नम्रताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोमन इराणींबरोबर घडलेला किस्सा सांगितला. नम्रताला बघून बोमन इराणींनी त्यांची कार थांबवल्याचं तिने सांगितलं. ...
टेलीविजन :
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
Jui Gadkari : नुकतेच जुई गडकरीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यात तिला एका तरूणीने धमकी दिली आहे. त्यावर आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर या तरूणीला चांगलंच सुनावलं आहे. ...
टेलीविजन :
संजय दत्तचा 'वास्तव' सिनेमा पाहून गौरव मोरेने ठरवलेली ही गोष्ट, अभिनेत्याचा खुलासा
गौरव मोरेने एका पॉडकास्ट मुलाखतीत संजय दत्तचा वास्तव पाहून काय प्रेरणा मिळाली याचा खास खुलासा केलाय (gaurav more) ...
Next Page