निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Car Driving Tips: कार चालवणे ही काही लोकांसाठी अगदी सामान्य बाबत असते. मात्र काही जणांसाठी कार चालवायला शिकणे खूप कष्टप्रद ठरते. कार चालवण्यासोबत तुम्हाला काही नियमांचं पालन करावं लागतं. तुम्ही कार चालवायला शिकत असाल तर खालील पाच नियमांचं अवश्य पालन करा. म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग करताना सुरक्षित राहाल. तसेच तुमच्यावर कुठलीही दंडात्मक कारवाईही होणार नाही.