Next

वान धरणाचे पाणी आरक्षणावरून अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 01:29 PM2019-09-10T13:29:14+5:302019-09-10T13:29:33+5:30

अकोला : वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित केल्याच्या निषेधार्थ अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अकोट ...

अकोला : वान धरणाचे पाणी अकोला शहरासाठी आरक्षित केल्याच्या निषेधार्थ अकोट, तेल्हारा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील मोठ्या गावामध्ये व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली आहेत.