Bigg Boss11: पाहा लाईट बंद होताच घरात काय घडते?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 10:38 AM2017-11-28T10:38:50+5:302018-06-27T20:04:32+5:30

वास्तविक बिग बॉसच्या घरात लव्ह आणि रोमान्स काही नवा नाही. यापूर्वीदेखील बºयाचशा स्पर्धकांमध्ये शोदरम्यान प्रेम जुळले. काही प्रमाणात त्यांच्यात रोमान्सही बघावयास मिळाला.परंतु ज्या पद्धतीने पुनीष आणि बंदगीमध्ये रोमान्स रंगत आहे,त्यावरून हे दोघे जरा अतिच करीत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे.काही दिवसांपूर्वी या दोघांचा लिपलॉक सीन चर्चेत आला होता.घरातील लाइट जरी बंद केले जात असले तरी कॅमेरे सुरूच असल्याचे भान या दोघांनी ठेवले नाही. दोघेही बिनधास्तपणे एकमेकांना किस करीत असल्याने हे दोघे सध्या चर्चेत आहेत.

Bigg Boss11: What happens at home when the light is off? | Bigg Boss11: पाहा लाईट बंद होताच घरात काय घडते?

Bigg Boss11: पाहा लाईट बंद होताच घरात काय घडते?

googlenewsNext
स्तविक बिग बॉसच्या घरात लव्ह आणि रोमान्स काही नवा नाही. यापूर्वीदेखील बºयाचशा स्पर्धकांमध्ये शोदरम्यान प्रेम जुळले. काही प्रमाणात त्यांच्यात रोमान्सही बघावयास मिळाला.परंतु ज्या पद्धतीने पुनीष आणि बंदगीमध्ये रोमान्स रंगत आहे,त्यावरून हे दोघे जरा अतिच करीत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे.काही दिवसांपूर्वी या दोघांचा लिपलॉक सीन चर्चेत आला होता.घरातील लाइट जरी बंद केले जात असले तरी कॅमेरे सुरूच असल्याचे भान या दोघांनी ठेवले नाही. दोघेही बिनधास्तपणे एकमेकांना किस करीत असल्याने हे दोघे सध्या चर्चेत आहेत.
वास्तविक बिग बॉसच्या घरात लव्ह आणि रोमान्स काही नवा नाही. यापूर्वीदेखील बºयाचशा स्पर्धकांमध्ये शोदरम्यान प्रेम जुळले. काही प्रमाणात त्यांच्यात रोमान्सही बघावयास मिळाला.परंतु ज्या पद्धतीने पुनीष आणि बंदगीमध्ये रोमान्स रंगत आहे,त्यावरून हे दोघे जरा अतिच करीत असल्याची चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगत आहे.काही दिवसांपूर्वी या दोघांचा लिपलॉक सीन चर्चेत आला होता.घरातील लाइट जरी बंद केले जात असले तरी कॅमेरे सुरूच असल्याचे भान या दोघांनी ठेवले नाही.दोघेही बिनधास्तपणे एकमेकांना किस करीत असल्याने हे दोघे सध्या चर्चेत आहेत.

Web Title: Bigg Boss11: What happens at home when the light is off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.