Next

लोकल गरबा! कल्याण ट्रेनमध्ये महिलांनी धरला फेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 03:00 PM2019-10-07T15:00:12+5:302019-10-07T15:00:50+5:30

कल्याण - सध्या देशभरात नवरात्रौत्सव उत्साहात सुरू आहे. दरम्यान, आज कल्याणमध्ये चक्क लोकल प्रवासादरम्यान महिलांनी गरबा खेळून नवरात्रौत्सव साजरा ...

कल्याण - सध्या देशभरात नवरात्रौत्सव उत्साहात सुरू आहे. दरम्यान, आज कल्याणमध्ये चक्क लोकल प्रवासादरम्यान महिलांनी गरबा खेळून नवरात्रौत्सव साजरा केला.