lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज - Marathi News | shubhankar ekbote give surprise to amruta bane on her birthday after marriage | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :फुग्यांनी सजवलेली रुम, केक अन्...; हनिमूनला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला लग्नानंतर नवऱ्याकडून वाढदिवशी मिळालं खास सरप्राइज

लग्नानंतर सध्या अमृता आणि शुभांकर हनिमूनसाठी व्हिएतनामला गेले आहेत. तिथे अमृताच्या वाढदिवशी शुभांकरने तिला खास सरप्राइज दिलं आहे.  ...

'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने... - Marathi News | actor bhushan kadu talk about why he exit maharashtrachi hasyajatra show | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'हास्यजत्रे'च्या सेटवर यायचे धमक्यांचे फोन, भूषण कडू म्हणाला - पैशांच्या हव्यासापोयी त्याने...

"सेटवर धमक्यांचे फोन यायचे म्हणून मला.."; भूषण कडूने सांगितलं 'हास्यजत्रा' सोडण्यामागचं खरं कारण text: "डॉक्टरांनी सांगितला ब्रेन हॅमरेजचा धोका" ...

'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला दिग्दर्शकांनी केली होती शिवीगाळ; म्हणाली, 'माझी आई तिथे...' - Marathi News | laapataa-ladies-phool-aka-nitanshi-goel-reveals-once-director-abused-her-on-set-mother-used-to-cry-everyday | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'लापता लेडीज' फेम अभिनेत्रीला दिग्दर्शकांनी केली होती शिवीगाळ; म्हणाली, 'माझी आई तिथे...'

Nitanshi goel: मालिकेच्या सेटवर मला दररोज शिवीगाळ होत होता, असंही नितांशीने सांगितलं. ...

"हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत...", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post on daily routine goes viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत...", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान

नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सकाळी लवकर उठण्याचे फायदे आणि जागरण करण्याचं नुकसान याबाबत भाष्य केलं आहे. ...

"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Otherwise you will end up alone...", Akshaya Naik's post of 'Sundara Manayan Bharli' fame is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"नाहीतर एकटे पडाल...", 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अक्षया नाईकची पोस्ट चर्चेत

अक्षया नाईक (Akshaya Naik)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चर्चेत आली आहे. ...

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, वाढदिवशी अमोलची होणार का बाबांची भेट ? - Marathi News | Interesting twist in 'Appi Amachi Collector' series, will Amol meet Baba on his birthday? | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत रंजक वळण, वाढदिवशी अमोलची होणार का बाबांची भेट ?

Appi Aamchi Collector : 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत प्रेक्षकांना अमोल आणि अर्जुनचे नाते फुलत असताना पाहायला खूप आवडत आहे. जसजशी मालिका पुढे सरकतेय तशी त्या दोघांची मैत्री ही मजबूत होताना दिसत आहे. ...

"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला - Marathi News | shashank ketkar angry reaction on ghatkopar hoarding collapse vidoe viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला

"तिथे भाजपा किंवा काँग्रेसचा बोर्ड असता तर...", घाटकोपर दुर्घेटनेवरुन संतापलेला शशांक केतकर स्पष्टच बोलला ...

दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Vishakha Subhedar's Expressions on Deepika Padukone's Song The video went viral | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :दीपिका पदुकोणच्या गाण्यावर विशाखा सुभेदारचे अफलातून एक्स्प्रेशन्स; व्हिडीओ व्हायरल

Vishakha subhedar: विशाखाने कोणतंही रील सोशल मीडियावर शेअर केलं की ते वाऱ्यासारखं व्हायरल होतं. ...

अभिनेत्री अदिती द्रविडचे स्वप्न झाले साकार!! मुंबईत घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो आले समोर - Marathi News | Actress Aditi Dravid's dream come true!! The photos of the house entry came in front | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अभिनेत्री अदिती द्रविडचे स्वप्न झाले साकार!! मुंबईत घेतलं घर, गृहप्रवेशाचे फोटो आले समोर

Aditi Dravid : अक्षय्य तृतियेच्या मुहुर्तावर अदिती द्रविडने स्वत:चे घर खरेदी केली आहे. इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत याबाबत तिने माहिती दिली आहे. ...