Marathi Jokes: लग्नासाठी मुलगा तयार होईना; वडिलांनी दिला खतरनाक सल्ला, चिरंजीव लगेच तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 11:34 AM2021-12-06T11:34:17+5:302021-12-06T11:34:32+5:30
Marathi Jokes: वडिलांचा सल्ला, मुलाच्या आयुष्यात कल्ला
आई वडील मुलाला लग्नासाठी तयार होते.. पण तो काही तयार होईना...
मुलाला समजावून आई कंटाळली.. ती खोलीतून निघून गेली...
वडील- तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे..?
मुलगा- मला मुलींची, महिलांची भीती वाटते...
वडील- सगळ्या महिलांची..?
मुलगा- हो...
वडील- मग तू लग्न करच.. लग्नानंतर तुला फक्त एकाच महिलेची भीती वाटेल... बाकी सगळ्या आपोआप चांगल्या वाटू लागतील...