Next

Narendra Modi यांच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन तेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 04:38 PM2017-12-14T16:38:34+5:302017-12-14T16:48:21+5:30

गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे. नरेंद्र मोंदीनी देशभरात ' स्वच्छ ...

गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे. नरेंद्र मोंदीनी देशभरात ' स्वच्छ भारत' अभियानाला सुरूवात केली आहे. मात्र त्यांचे गावच हागणदारी मुक्त झाले नसल्याचे दिसत आहे.