Next

निसर्गावर प्रेम करणाऱ्या 79 वर्षांच्या वनस्पतीशास्त्रज्ञ राहतात विजेशिवाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 03:44 PM2019-05-08T15:44:58+5:302019-05-08T15:45:15+5:30

वनस्पतीशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. हेमा साने विजेशिवाय राहतात. प्रदूषणामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी त्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत ...

वनस्पतीशास्त्रज्ञ असलेल्या डॉ. हेमा साने विजेशिवाय राहतात. प्रदूषणामुळे निसर्गाचा ऱ्हास होऊ नये यासाठी त्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूचा वापर करत नाहीत.