Next

अजय-कोजाल कोल्हापुरात, दत्तमंदिरात कलशपूजन, अंबाबाई मंदिरातही हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 04:04 PM2018-03-20T16:04:51+5:302018-03-20T16:05:03+5:30

कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटी परिसरातील श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात मंगळवारी अभिनेता अजय व काजोल यांनी होमहवन ...

कोल्हापूर : येथील मिरजकर तिकटी परिसरातील श्री एकमुखी दत्त मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यात मंगळवारी अभिनेता अजय व काजोल यांनी होमहवन आणि कलशपूजन विधी केले. तत्पूर्वी त्यांनी अंबाबाई मंदिरात जाउन देवीचे दर्शन घेतलं. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.