अशा अंदाजात सुट्या एन्जॉय करीत आहे मलाइका अरोरा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2018 12:10 PM2018-05-17T12:10:59+5:302018-06-27T19:49:26+5:30

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सध्या मलाइका लॉस एंजेलिस येथे असून, त्याठिकाणी ती फिरताना स्पॉट झाली आहे. वास्तविक मलाइकाला याठिकाणी भटकंती करायला फार आवडते. कारण या शहरात तिला नेहमीच काही ना काही मिळत असते. आता तेथील तिचे काही फोटो समोर आले असून, त्यात ती सुट्यांचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. पाहा फोटो!

Maya Diya Aurora is looking forward to such an event, see photo! | अशा अंदाजात सुट्या एन्जॉय करीत आहे मलाइका अरोरा, पाहा फोटो!

अशा अंदाजात सुट्या एन्जॉय करीत आहे मलाइका अरोरा, पाहा फोटो!

googlenewsNext
लिवूडची हॉट अभिनेत्री मलाइका अरोरा सध्या सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. सध्या मलाइका लॉस एंजेलिस येथे असून, त्याठिकाणी ती फिरताना स्पॉट झाली आहे. वास्तविक मलाइकाला याठिकाणी भटकंती करायला फार आवडते. कारण या शहरात तिला नेहमीच काही ना काही मिळत असते. आता तेथील तिचे काही फोटो समोर आले असून, त्यात ती सुट्यांचा मनसोक्त आनंद घेताना दिसत आहे. पाहा फोटो!
याविषयी मलाइकाने एका वक्तव्यात म्हटले की, या अगोदरही मी बºयाचदा लॉस एंजेलिस येथे आलेली आहे. मात्र अशातही या शहराने त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठी माझे लक्ष विचलित केले नाही.

Web Title: Maya Diya Aurora is looking forward to such an event, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.