lokmat Supervote 2024
Join us

Filmy Stories

बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूर व्हॅकेशन करतेय एन्जॉय, फोटोंवरून सत्य आलं समोर - Marathi News | Shraddha Kapoor is enjoying her vacation with her boyfriend Rahul Modi, the truth has come out from the photos | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबत श्रद्धा कपूर व्हॅकेशन करतेय एन्जॉय, फोटोंवरून सत्य आलं समोर

श्रद्धा कपूर ही नेटकऱ्यांची खूप लाडकी आहे. ...

अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण - Marathi News | Anushka Sharma will leave Bollywood and settle abroad? After Virat's video, the discussion started | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अनुष्का शर्मा बॉलिवूड सोडून परदेशात स्थायिक होणार? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चेला उधाण

विराटचा काल पासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो निवृत्तिनंतर तो कुठे असेल, काय करेल हे सांगताना दिसतोय. ...

Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..." - Marathi News | Rakhi Sawant herself gave information about the health condition, said- "In my uterus..." | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."

Rakhi Sawant : बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला दाखल करण्यात आले. ...

आईची ड्युटी निभावत अनुष्का शर्मा कशी ठेवते स्वतःला फीट; जाणून घ्या तिचा फॅशन-फिटनेस मंत्रा - Marathi News | How Anushka Sharma keeps herself fit while performing her duties as a mother; Know her fashion-fitness mantra | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आईची ड्युटी निभावत अनुष्का शर्मा कशी ठेवते स्वतःला फीट; जाणून घ्या तिचा फिटनेस मंत्रा

आजही अनुष्का तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ...

धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह - Marathi News | kartik aaryan relatives mama mami died in mumbai ghatkopar hoarding collapsed | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह

Ghatkopar Hoarding Collapsed : कार्तिक आर्यनच्या मामा-मामीने घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत गमावला जीव, कुटुंबावर शोककळा ...

ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा - Marathi News | Urvashi Rautela looks mesmerizing in pink outfit at Cannes Film Festival 2024 red carpert | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

Cannes मध्ये आली उर्वशी अन् खिळल्या सर्वांच्या नजरा ...

मलायकाने केला कोटयवधींचा करार; बांद्र्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेलं अपार्टमेंट दिलं भाड्याने - Marathi News | malaika-arora-rents-out-her-apartment-for-three-years-in-mumbai-west | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायकाने केला कोटयवधींचा करार; बांद्र्यातील मोक्याच्या ठिकाणी असलेलं अपार्टमेंट दिलं भाड्याने

Malaika arora: मलायकाने बांद्रा वेस्टमधील तिचं घर भाड्याने दिलं असून या घरासाठी तिने प्रचंड मोठी रक्कम भाडं म्हणून स्वीकारली आहे. ...

Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का - Marathi News | Kangana Ranaut Education: You will be shocked to hear the education of the 'Queen' of Bollywood who has entered the election arena | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का

Kangana Ranaut Edcuation : बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत कंगनाला कोण ओळखत नाही, पण बॉलिवूडची क्वीन म्हणवल्या जाणाऱ्या कंगना राणौतचे शिक्षण किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ...

'रॉकस्टार' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली मोठी हिंट - Marathi News | Director Imtiaz Ali gave a big hint there Will be a sequel of Rockstar | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'रॉकस्टार' सिनेमाचा सीक्वल येणार? दिग्दर्शक इम्तियाज अलीने दिली मोठी हिंट

'रॉकस्टार' हा सिनेमा 2011 मध्ये रिलीज झाला होता. ...