Next

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:39 PM2019-08-08T16:39:21+5:302019-08-08T16:39:40+5:30

कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी पुरग्रस्थ भागांची ...

कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी पुरग्रस्थ भागांची हवाई पाहणी करून पुरस्थितीचा आढावा घेतला.